ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई
नव्या लूकमध्ये प्रियाने व्हाईट रंगाचा आऊटफिट परिधान केला आहे.
प्रियाची एक नजर चाहत्यांच्या थेट काळजात घर करत आहे.
साऊथ चित्रपटांची सुप्रसिद्ध अभिनेत्री प्रिया प्रकाश वारियर 'विंक गर्ल' म्हणून ओळखली जाते
सोशल मीडियावर प्रियाच्या फोटोंवर चाहत्यांकडून प्रेमाचा वर्षाव होत आहे.
प्रिया सोशल मीडियावर तिच्या विषयीच्या अपडेट देत असते.
सोशल मीडियावर अभिनेत्री प्रियाचे फोटो व्हायरल होत आहेत.