Gangappa Pujari
प्रिया प्रकाश वारियर (Priya Prakash Varrier) हिला आज प्रत्येक जण विंक गर्ल म्हणून ओळखतो.
प्रिया प्रकाश वारियर एका व्हिडीओमुळे प्रिया एका रात्रीत स्टार झाली.
तिचे फोटो आणि व्हिडीओ देखील सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाले.
तेव्हा पासून ते आतापर्यंत प्रिया कायम चाहत्यांमध्ये चर्चेत असते.
आता प्रिया तिच्या बोल्डनेसने चाहत्यांना घायाळ करते.
सोशल मीडियावर तिचा मोठा चाहतावर्ग आहे.
सध्या प्रियाच्या हटके फोटोशूटने सर्वांचेच लक्ष वेधले आहे...
फोटोंमध्ये प्रियाचा अतरंगी अवतार पाहायला मिळत आहे.