Pranitha Subhash: दाक्षिणात्य सुंदरीचं मनमोहक सौंदर्य! नवे फोटोशूट चर्चेत

Gangappa Pujari

दाक्षिणात्य अभिनेत्री प्रणिथा सुभाष सोशल मीडियावर नेहमी सक्रिय असते.

Pranitha Subhash | Saamtv

प्रणिथा तिच्या सोज्वळ सौंदर्यासाठी प्रसिद्ध आहे.

Pranitha Subhash | Saamtv

सोशल मीडियावरुन ती नेहमीच नवनवे फोटो पोस्ट करते.

Pranitha Subhash | Saamtv

सध्या तिच्या नव्या फोटोंनी सोशल मीडियावर धुमाकूळ घातला आहे.

Pranitha Subhash | Saamtv

प्रणिथा फोटोंमध्ये खूपच मनमोहक दिसत आहे.

Pranitha Subhash | Saamtv

तिच्या सोज्वळ सौंदर्यावर नेटकरी चांगलेच फिदा झाले आहेत.

Pranitha Subhash | Saamtv

प्रणिथाने अलिकडेच मुलीला जन्म दिला, तिचे फोटोही ती सोशल मीडियावर शेअर करत असते.

Pranitha Subhash | Saamtv

NEXT: जुहू बीचवर धमाल! अभिनेत्रीचे फोटो पाहून नेटकरी घायाळ

Dhanashri Kadgaonkar | Saamtv
येथे क्लिक करा