Pranitha Subhash: अभिनेत्री प्रणिथाचा सोज्वळ अवतार! लूकने घातली चाहत्यांना भुरळ; पाहा फोटो...

Gangappa Pujari

प्रणिथा सुभाष ही दाक्षिणात्य सिने जगतातील लोकप्रिय अभिनेत्री म्हणून ओळखली जाते.

Pranitha Subhash | Saamtv

आपल्या दमदार अभिनयाने आणि सोज्वळ सौंदर्याने तिने सिने जगतात स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली आहे.

Pranitha Subhash | Saamtv

प्रणिथा सोशल मीडियावर नेहमी सक्रिय असते.

Pranitha Subhash | Saamtv

तिचा सोशल मीडियावर मोठा चाहता वर्ग आहे.

Pranitha Subhash | Saamtv

सध्या प्रणिथाचे लेटेस्ट फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहे..

Pranitha Subhash | Saamtv

फोटोंमध्ये तिचा मनमोहक लूक पाहायला मिळत आहे.

Pranitha Subhash | Saamtv

तिच्या या फोटोंवर चाहत्यांनी जोरदार प्रतिक्रिया दिल्या आहेत.

Pranitha Subhash | Saamtv

प्रणिथाने अनेक दाक्षिणात्य चित्रपटांमध्ये काम केले आहे..

Pranitha Subhash | Saamtv

NEXT: धुळ्याच्या सुंदरीचं घायाळ करणारं सौंदर्य! फोटो पाहून पडाल प्रेमात

Mrunal Thakur | Saamtv