Pranitha Subhash: दाक्षिणात्य सुंदरीचं सोज्वळ सौंदर्य! लूकवर खिळल्या चाहत्यांच्या नजरा

Gangappa Pujari

दाक्षिणात्य अभिनेत्रींच्या सौंदर्याने सर्वांनाच भुरळ पडलेली पाहायला मिळते.

Pranitha Subhash | Saamtv

अभिनेत्री प्रणिथा सुभाष यापैंकी एक आहे.

Pranitha Subhash | Saamtv

प्रणिथा सुभाष तिच्या स्टायलिश अंदाजामुळेही चर्चेत असते.

Pranitha Subhash | Saamtv

प्रणिथा सुभाष तिच्या अभिनयाच्या जोरावर स्वत:ची वेगळी ओळख निर्माण केली आहे.

Pranitha Subhash | Saamtv

वेस्टर्न, ट्रेडिशनल किंवा कॅज्यूअल असा प्रत्येक लूक प्रणिथावर उठून दिसतो.

Pranitha Subhash | Saamtv

आपल्या दमदार अभिनयाने तिने सिने जगतात स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली आहे.

Pranitha Subhash | Saamtv

अभिनेत्री प्रणिथा सुभाषच्या नव्या फोटोंनी सोशल मीडियावर तापमान वाढवलं आहे.

Pranitha Subhash | Saamtv

फोटोंमध्ये तिचा मनमोहक लूक पाहायला मिळत आहे.

Pranitha Subhash | Saamtv

NEXT: श्रियाचा बोल्डनेस, एकदम कडक! पाहा फोटो

Shriya Saran | Saamtv