Pranita Subhash: प्रणिताला पाहिलं अन् मन खुळं झालं!

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

आघाडीची अभिनेत्री

प्रणिता सुभाष ही साऊथची आघाडीची अभिनेत्री आहे

Pranita Subhash | Instagram

चित्रपट

प्रणिता सुभाष ने कन्नड, तामिळ, तेलगू ,हिंदी अशा भाषेतील चित्रपटांमध्ये काम केले आहे.

Pranita Subhash | Instagram

फोटोशूट

प्रणिता सध्या तिच्या फोटोशूटमुळे चर्चेत आहे.

Pranita Subhash | Instagram

सक्रिय

सोशल मीडियावर प्रणिता मोठ्या प्रमाणात सक्रिय असते.

Pranita Subhash | Instagram

सौंदर्य

प्रणिता या फोटोतील तिच्या सौंदर्याने लक्ष वेधून घेत आहे.

Pranita Subhash | Instagram

फोटो

प्रणिताचे फोटो पाहताच चाहत्यांच्या काळजाचा ठोका चुकतो आहे.

Pranita Subhash | Instagram

NEXT: Amruta Khanvilkar Instagram Post: जिला चाहते 'ती' कुणाला मिस करतेय?

Amruta Khanvilkar | Instagram/@amrutakhanvilkar
येथे क्लिक करा...