Pragya Nagra: तू जणू निखळ सौंदर्याची खाण

Manasvi Choudhary

साऊथ अभिनेत्री

प्रज्ञा नागरा ही साऊथची सुंदर अभिनेत्री आहे.

Pragya Nagra | Instagram

बहुभाषिक चित्रपटात काम

प्रज्ञाने आतापर्यंत तेलगू , तमिळ आणि मल्याळम सिनेमांमध्ये काम केलं आहे.

Pragya Nagra | Instagram

या चित्रपटातून केलं पदार्पण

2022 मध्ये तमिळ चित्रपट वरालारू मुक्कियम आणि मल्याळम चित्रपट नदिकलील सुंदरी यमुना या सिनेमांमधून प्रज्ञाने पदार्पण केले.

Pragya Nagra | Instagram

येथे झाला जन्म

प्रज्ञा नागरा हिचा जन्म हरियाणातील अंबाला येथे एका पंजाबी कुटुंबात झाला.

Pragya Nagra | Instagram

शिक्षणासाठी होती या ठिकाणी

मॉडेलिंगमध्ये कारकीर्द सुरू करण्यापूर्वी तिने तिचे शालेय आणि महाविद्यालयीन शिक्षण दिल्लीत पूर्ण केले.

Pragya Nagra | Instagram

मॉडेलिंगची आवड

प्रज्ञाने दिल्लीत अभियांत्रिकी शिक्षण घेत असताना , तिला मॉडेलिंगमध्ये आवड निर्माण झाला.

Pragya Nagra | Instagram

ही होती इच्छा

प्रज्ञाची सशस्त्र दलात सामील होण्याची इच्छा होती.

Pragya Nagra | Instagram

NEXT: Seema Kulkarni: 'सावली होईन सुखाची' फेम अभिनेत्रीचं मोहक सौंदर्य

Seema Kulkarni | Instagram
येथे क्लिक करा...