Pragya Nagra: एक लाजरा साजरा मुखडा... प्रज्ञाचा पारंपारिक अंदाज पाहून मन झालं वेडं

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

प्रज्ञा नागरा

प्रज्ञा नागरा साऊथची सुंदर अभिनेत्री आहे.

Pragya Nagra | Instagram

काम

प्रज्ञाने आतापर्यंत तेलगू , तमिळ आणि मल्याळम सिनेमांमध्ये काम केलं आहे.

Pragya Nagra | Instagram

चित्रपट

तिने 2022 मध्ये तमिळ चित्रपट वरालारू मुक्कियम आणि मल्याळम चित्रपट नदिकलील सुंदरी यमुना सिनेमांमधून पदार्पण केले.

Pragya Nagra | Instagram

जन्म

प्रज्ञा नागरा हिचा जन्म हरियाणातील अंबाला येथे एका पंजाबी कुटुंबात झाला.

Pragya Nagra | Instagram

शिक्षण

मॉडेलिंगमध्ये कारकीर्द सुरू करण्यापूर्वी तिने तिचे शालेय आणि महाविद्यालयीन शिक्षण दिल्लीत पूर्ण केले.

Pragya Nagra | Instagram

आवड

प्रज्ञाने दिल्लीत अभियांत्रिकी शिक्षण घेत असताना, तिला मॉडेलिंगमध्ये आवड निर्माण झाला.

Pragya Nagra | Instagram

इच्छा

प्रज्ञाची सशस्त्र दलात सामील होण्याची इच्छा होती.

Pragya Nagra | Instagram

NEXT: Gadar 2: सनी देओलच्या सूनेची भूमिका साकारणारी अभिनेत्री कोण?

Gadar 2 Actress | Instagram
येथे क्लिक करा...