ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई
प्रज्ञा जयस्वाल उत्कृष्ठ अभिनेत्री आहे. टॉलीवूडसह बॉलिवूडमध्ये तिने आपली झलक दाखवली आहे.
प्रज्ञा जैसवाल साऊथचं सुंदर सौंदर्य आहे.
नुकताच प्रज्ञाने वेगवेगळ्या पोझमध्ये फोटोशूट केलं आहे.
प्रज्ञाने तिच्या अधिकृत इन्स्टाग्रामवर फोटो पोस्ट केले आहेत.
केसात गजरा, मराठमोळी साडी या सौंदर्यात प्रज्ञा अप्रतिम दिसते आहे.
प्रज्ञा जैसवाल सोशल मीडियावर खूप सक्रिय असते
फोटोतील प्रज्ञाच्या सौंदर्याने चाहते घायाळ झाले आहेत.
सोशल मीडियावर नेटकऱ्यांनी प्रज्ञाच्या फोटोंना चांगलीच पसंती दिली आहे