ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई
प्रज्ञा जैसवाल साऊथ इंडस्ट्रीतील लोकप्रिय अभिनेत्री आहे.
प्रज्ञा जैसवाल साऊथचं सुंदर सौंदर्य आहे.
प्रज्ञा जैसवाल सोशल मीडियावर खूप सक्रिय असते
अभिनेत्री प्रज्ञा जैसवालने तेलुगू फिल्म इंडस्ट्रीमध्ये स्वत:चं स्थान निर्माण केलंय.
काळ्या साडीतील प्रज्ञाच्या सौंदर्याने चार चॉंद लावले आहेत.
सोशल मीडियावर प्रज्ञाच्या फोटोंवर अनेकांनी प्रतिक्रिया दिल्या आहेत.
प्रज्ञा जैसवाल सध्या जबरदस्त ट्रेडिंगमध्ये आहे.