Meera jasmine : Cute मीराचं आयुष्यही फिल्मी; अफेअर्स, लग्नाचा वाद सारं काही चर्चेत

साम टिव्ही ब्युरो

अभिनेत्री मीरा जॅस्मिनने मल्याळम, तमिळ, तेलुगू आणि कन्नड चित्रपटांमध्ये काम केले आहे. 2001 तिने 'सूत्रधरन' चित्रपटातून करिअरला सुरुवात केली.

Meera Jasmine | instagram @meerajasmine

मीरा वैयक्तिक आयुष्य खूप वादग्रस्त राहिले आहे. लग्नापूर्वी तिच्या अफेअरची जोरदार चर्चा होती.

Meera Jasmine | instagram @meerajasmine

मीराचं नाव अभिनेता लोहिता दास आणि आर्यादन शौकतसोबत जोडले गेले.

Meera Jasmine | instagram @meerajasmine

मीराने 2014 मध्ये दुबईतील सॉफ्टवेअर इंजिनीअर अनिलसोबत लगीनगाठ बांधली. या लग्नानंतर मीरा खूप चर्चेत राहिली.

Meera Jasmine | instagram @meerajasmine

त्यावेळी मीराने लग्नासाठी पोलीस संरक्षणही मागितले होते. कारण अनिलच्या पहिल्या पत्नीचे नातेवाईक लग्नात अडथळा आणण्याचा प्रयत्न करतील अशी त्यांना भीती होती.

Meera Jasmine | instagram @meerajasmine

मीराचा पती पहिल्या पत्नीपासून घटस्फोटाचे प्रमाणपत्र सादर करु न शकल्याने अधिकाऱ्यांनीही त्यांच्या लग्नाची नोंदणी करण्यास नकार दिला.

Meera Jasmine | instagram @meerajasmine

कसेबसे लग्न झाल्यानंतर मीराने अभिनय सोडला आणि दुबईत स्थायिक झाली.

Meera Jasmine | instagram @meerajasmine

कसेबसे लग्न झाल्यानंतर मीराने अभिनय सोडला आणि दुबईत स्थायिक झाली.

Meera Jasmine | instagram @meerajasmine

मीरा जस्मिनच्या शेवटची 'मकल' चित्रपटात दिसली होती. हा एक मल्याळम चित्रपट होता आणि त्यात तिने ज्युलिएटची भूमिका केली होती.

Meera Jasmine | instagram @meerajasmine

Neha Pendse: सुंदर नेहाला पाहून चाहत्यांचं अधीर मन सुखावलं