साम टिव्ही ब्युरो
मालविका शर्मा ही एक उत्तम अभिनेत्री असण्यासोबतच एक वकील देखील आहे.
मालविकाने आपल्या किलर स्टाईलने चाहत्यांना भुरळ पाडली आहे.
अभिनेत्री मालविका शर्मा नेहमीच तिच्या सौंदर्यामुळे आणि सिझलिंग स्टाइलमुळे चर्चेत असते.
मालविका शर्माने फार कमी कालावधीत चित्रपट विश्वात स्वतःचे स्थान निर्माण केले आहे.
मालविका महाविद्यालयीन शिक्षण पूर्ण केल्यानंतर करिअर म्हणून अभिनय आणि मॉडेलिंगची निवड केली.
मालविका शर्माने 'नेला टिकट' या साऊथ चित्रपटातून आपल्या फिल्मी करिअरची सुरुवात केली.
मालविकाचा जन्म महाराष्ट्रातच झाला आहे.
मालविकाने मुंबईतील रिझवी लॉ कॉलेजमधून क्रिमिनोलॉजीमध्ये एलएलबी स्पेशलायझेशन केले आहे.