In Pics: लावण्याच्या नजरेचा बाण थेट काळजातच

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

मॉडेल आणि नृत्यांगना

लावण्या त्रिपाठी सिने-अभिनेत्री, मॉडेल आणि नृत्यांगना आहे.

Lavanya Tripathi | Instagram

अभिनय

तेलुगू सिनेसृष्टीत लावण्याने आपल्या अभिनयाची छाप उमटवली आहे

Lavanya Tripathi | Instagram

साडीतील फोटो

लावण्याने सोशल मीडियावर लाल साडीतील फोटो पोस्ट केले आहेत.

Lavanya Tripathi | Instagram

सिनेमा

२०१२ मध्ये 'अंडला राक्षसी नाम' या सिनेमाच्या माध्यमातून लावण्याने तेलुगू सिनेसृष्टीत पदार्पण केलं.

Lavanya Tripathi | Instagram

मालिका

लावण्याने २००९ साली 'प्यारे के बंधन' या मालिकेच्या माध्यमातून मालिकाविश्वात पदार्पण केलं. 

Lavanya Tripathi | Instagram

अभिनय

दोसुकेल्था 'ब्रम्मान' 'भाले भाले मगदिवोय' 'सोगदे चिन्नी नयना' या तेलुगू चित्रपटात अभिनय केलं आहे.

Lavanya Tripathi | Instagram

व्हायरल

सोशल मीडियावर लावण्याचे फोटो सध्या तुफान व्हायरल होत आहेत

Lavanya Tripathi | Instagram

NEXT: Pranita Subhash| प्रणिताला पाहिलं अन् मन खुळं झालं!

येथे क्लिक करा...