Krithy Shetty: तुझ्या या नखरेल अदा; क्रितीच्या लूकवर चाहते फिदा!

Gangappa Pujari

साऊथ अभिनेत्री

क्रिती शेट्टी सध्या चर्चेत आहे. क्रितीच्या सौंदर्याची चर्चा होतेय.

Krithy Shetty | Saamtv

फॅन फॉलोविंग

अवघ्या 19 वर्षी तिच्या क्रितीची प्रचंड फॅनफॉलोविंग पाहायला मिळतेय.

Krithy Shetty | Saamtv

पदार्पण

'उप्पेना' या सिनेमातून क्रितीनं पदार्पण केलं. त्यानंतर तिनं अनेक सिनेमात काम केलं.

Krithy Shetty | Saamtv

फ्लॉप चित्रपट...

पण तिचे बरेच सिनेमे फ्लॉप झाले. क्रितीचे सिनेमे फ्लॉप होत असले तरी सौंदर्याच्या जोरावर तिनं मोठी फॅन फॉलोविंग जमवली आहे.

Krithy Shetty | Saamtv

फॉलोअर्स....

इन्स्टाग्रामवर क्रितीला 4 मिलियनहून अधिक लोक फॉलो करतात.

Krithy Shetty | Saamtv

नवीन फोटो

सध्या तिच्या नवीन फोटोंनी लक्ष वेधले आहे...

Krithy Shetty | Saamtv

मनमोहक अंदाज

फोटोंमध्ये अभिनेत्रीचा मनमोहक अंदाज पाहायला मिळत आहे...

Krithy Shetty | Saamtv

प्रतिक्रिया

तिच्या या फोटोंवर नेटकऱ्यांनी जोरदार प्रतिक्रिया दिल्या आहेत...

Krithy Shetty | Saamtv

NEXT: मराठमोळ्या जोडीचा परदेशात रोमान्स; फोटो व्हायरल!

Mitali Mayekar Sidharth Chandekar | Saamtv
येथे क्लिक करा