Krithi Shetty: ब्लॅक ड्रेस, बोल्ड अदा; क्रितीचा कातिलाना अंदाज!

Gangappa Pujari

लोकप्रिय अभिनेत्री

क्रिती शेट्टी ही दाक्षिणात्य सिने जगतातील लोकप्रिय अभिनेत्री म्हणून ओळखली जाते.

South Actress Krithi Shetty Saree Look: | Saamtv

क्रिती शेट्टी

अल्पावधीतच क्रिती शेट्टीने दाक्षिणात्य सिने जगतात आपली छाप पाडली.

Krithi Shetty News Photos: | Saamtv

असंख्य चाहते

क्रितीच्या सहजसुंदर अभिनयाचे अन् सौंदर्याचे असंख्य चाहते आहेत.

Krithi Shetty Photos: | Saamtv

पदार्पण

उप्पेना' या सिनेमातून क्रितीनं पदार्पण केलं. त्यानंतर तिनं अनेक सिनेमात काम केलं.

Krithi Shetty Beauty

चर्चा

सोशल मीडियावर तिच्या फोटोंची, व्हिडिओंची जोरदार चर्चा पाहायला मिळते.

Krithi Shetty

नवीन फोटो

सध्या अभिनेत्रीचे नवीन फोटो सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहेत.

Krithi Shetty

कडक लूक

नव्या फोटोंमध्ये क्रितीचा कडक लूक पाहायला मिळत आहे.

Krithi Shetty

मनमोहक

काळ्या रंगाच्या ड्रेसमध्ये क्रिती खूपच मनमोहक दिसत आहे.. .

Krithi Shetty

प्रतिक्रिया

तिच्या या फोटोंवर चाहत्यांनी जोरदार प्रतिक्रिया दिल्यात.

Krithi Shetty

NEXT: सुंदर, सोज्वळ अंतरा; मनमोहक सौंदर्याने वेधले लक्ष

Yogita Chavan
येथे क्लिक करा