Krithi Shetty: क्रितीच्या सौंदर्याचा जलवा; पावसात दिल्या किलर अदा!

Gangappa Pujari

क्रिती शेट्टी

साऊथ अभिनेत्री क्रिती शेट्टी सध्या चर्चेत आहे.

Krithi Shetty | Saamtv

क्रितीच्या मनमोहक सौंदर्याची नेहमीच चर्चा होत असते.

Krithi Shetty | Saamtv

मनमोहक सौंदर्य

अवघ्या 19 वर्षी तिच्या क्रितीची प्रचंड फॅनफॉलोविंग पाहायला मिळतेय.

Krithi Shetty | Saamtv

पदार्पण

'उप्पेना' या सिनेमातून क्रितीनं पदार्पण केलं.

Krithi Shetty | Saamtv

सिनेमे फ्लॉप

त्यानंतर तिनं अनेक सिनेमात काम केलं. पण तिचे बरेच सिनेमे फ्लॉप झाले.

Krithi Shetty | Saamtv

फॅन फॉलोविंग

क्रितीचे सिनेमे फ्लॉप होत असले तरी सौंदर्याच्या जोरावर तिनं मोठी फॅन फॉलोविंग जमवली आहे.

Krithi Shetty | Saamtv

4 मिलियन

इन्स्टाग्रामवर क्रितीला 4 मिलियनहून अधिक लोक फॉलो करतात.

Krithi Shetty | Saamtv

नवीन फोटो

सध्या क्रितीच्या नवीन फोटोंनी लक्ष वेधले आहे...

Krithi Shetty | Saamtv

मान्सून स्पेशल लूक

फोटोंमध्ये तिचा मान्सून स्पेशल लूक पाहायला मिळत आहे.

Krithi Shetty | Saamtv

NEXT: सोनाक्षीचं हटके फोटोशूट; फोटोंवरुन नजरच हटेना!

Sonakshi Sinha | Saamtv
येथे क्लिक करा