Krithi Shetty: रुप तेरा मस्ताना; क्रितीचा किलर लूक!

Gangappa Pujari

क्रिती शेट्टी

साऊथ अभिनेत्री क्रिती शेट्टी सध्या चर्चेत आहे.

Krithi Shetty

फॅनफॉलोविंग

अवघ्या 19 वर्षी तिच्या क्रितीची प्रचंड फॅनफॉलोविंग पाहायला मिळतेय.

Krithi Shetty | Saamtv

पदार्पण

'उप्पेना' या सिनेमातून क्रितीनं पदार्पण केलं.

Krithi Shetty | Instagram

फ्लॉप

त्यानंतर तिनं अनेक सिनेमात काम केलं. पण तिचे बरेच सिनेमे फ्लॉप झाले.

Krithi Shetty | Instagram

चाहता वर्ग...

क्रितीचे सिनेमे फ्लॉप होत असले तरी सौंदर्याच्या जोरावर तिनं मोठी फॅन फॉलोविंग जमवली आहे.

Krithi Shetty | Saamtv

इन्स्टाग्राम

इन्स्टाग्रामवर क्रितीला 4 मिलियनहून अधिक लोक फॉलो करतात.

Krithi Shetty | Saamtv

नवीन फोटो

सध्या तिच्या नवीन फोटोंनी लक्ष वेधले आहे...

Krithi Shetty | Saamtv

मनमोहक अंदाज

फोटोंमध्ये अभिनेत्रीचा मनमोहक अंदाज पाहायला मिळत आहे...

Krithi Shetty | Saamtv

प्रतिक्रिया

क्रितीच्या या खास अदांवर चाहत्यांनीही जोरदार प्रतिक्रिया दिल्या आहेत.

Krithi Shetty | Saamtv

NEXT: रुचिराचा सर्वात हॉट अवतार, फोटो पाहून उडेल झोप!

Ruchira Jadhav | Saamtv
येथे क्लिक करा