Krithi Shetty: तुझ्या सौंदर्याचा तोरा; जणू स्वर्गातली अप्सरा!

Gangappa Pujari

क्रिती शेट्टी

साऊथ अभिनेत्री क्रिती शेट्टी सध्या चर्चेत आहे.

Krithi Shetty | Saamtv

चर्चा

क्रितीच्या मनमोहक अन् सर्वांना भुलवणाऱ्या सौंदर्याची चर्चा होतेय.

Krithi Shetty | Saamtv

फॅनफॉलोविंग

अवघ्या 19 वर्षी तिच्या क्रितीची प्रचंड फॅनफॉलोविंग पाहायला मिळतेय.

Krithi Shetty | Saamtv

पदार्पण

'उप्पेना' या सिनेमातून क्रितीनं पदार्पण केलं.

Krithi Shetty | Saamtv

सिनेमा

त्यानंतर तिनं अनेक सिनेमात काम केलं.

Krithi Shetty | Saamtv

फ्लॉप

पण तिचे बरेच सिनेमे फ्लॉप झाले.

Krithi Shetty | Saamtv

सौंदर्य

क्रितीचे सिनेमे फ्लॉप होत असले तरी सौंदर्याच्या जोरावर तिनं मोठी फॅन फॉलोविंग जमवली आहे.

Krithi Shetty | Saamtv

NEXT: सुंदर अन् स्टायलिश मृणाल; लूकची भुरळ...

Mrunal Thakur Latest Photoshoot | Saamtv
येथे क्लिक करा