Krithi Shetty: क्रितीचा क्युट लूक; दाक्षिणात्य सुंदरीची लंडन सफर!

Gangappa Pujari

क्रिती शेट्टी

साऊथ अभिनेत्री क्रिती शेट्टी सध्या चर्चेत आहे. क्रितीच्या सौंदर्याची चर्चा होतेय.

Krithi Shetty | Saamtv

फॅनफॉलोविंग

अवघ्या 19 वर्षी तिच्या क्रितीची प्रचंड फॅनफॉलोविंग पाहायला मिळतेय.

Krithi Shetty | Saamtv

पदार्पण

'उप्पेना' या सिनेमातून क्रितीनं पदार्पण केलं. त्यानंतर तिनं अनेक सिनेमात काम केलं. पण तिचे बरेच सिनेमे फ्लॉप झाले.

Krithi Shetty | Saamtv

सौंदर्य

क्रितीचे सिनेमे फ्लॉप होत असले तरी सौंदर्याच्या जोरावर तिनं मोठी फॅन फॉलोविंग जमवली आहे.

Krithi Shetty | Saamtv

4 मिलियन

इन्स्टाग्रामवर क्रितीला 4 मिलियनहून अधिक लोक फॉलो करतात.

Krithi Shetty | Saamtv

नवीन फोटो

सध्या तिच्या नवीन फोटोंनी लक्ष वेधले आहे...

Krithi Shetty | Saamtv

मनमोहक अंदाज

फोटोंमध्ये अभिनेत्रीचा मनमोहक अंदाज पाहायला मिळत आहे...

Krithi Shetty | Saamtv

लंडन सफर

सध्या क्रिती लंडनमध्ये असून तिच्या या लंडन सफरीचे हे खास फोटो अभिनेत्रीने शेअर केले आहेत.

Krithi Shetty | Saamtv

NEXT: गुलाबी सौंदर्याची हवा; रुचिराचा खास लूक..

Ruchira Jadhav | Saamtv
येथे क्लिक करा