Kirthi Shetty : काली काली जुल्फों के फंदे ना डालो...

कोमल दामुद्रे

अभिनेत्री

साऊथची अभिनेत्री क्रिती शेट्टी सध्या चर्चेत आहे.

Kirthi Shetty | Instagram/@ krithi.shetty_official

सक्रीय

ती चित्रपटांसोबत सोशल मीडियावर देखील अधिक सक्रीय असते.

Kirthi Shetty | Instagram/@ krithi.shetty_official

सोशल मीडिया

तिच्या सोशल मीडिया अकाउंटवरुन ती सतत तिचे नवीन फोटो शेअर करत असते.

Kirthi Shetty | Instagram/@ krithi.shetty_official

फोटोशूट

नुकतेच तिने तिचे लेटस्ट फोटोशूट केले आहे.

Kirthi Shetty | Instagram/@ krithi.shetty_official

स्टाइल

ज्यामध्ये तिचे निखळ हास्य व तिची स्टाइल पाहायला मिळत आहे

Kirthi Shetty | Instagram/@ krithi.shetty_official

ड्रेस

पिवळ्या रंगाच्या चुडीदार ड्रेस, त्यावर लांब असे कानातले तिने परिधान केले आहे.

Kirthi Shetty | Instagram/@ krithi.shetty_official

पिवळा रंग

कपाळी टिकली व पायात पिवळ्या रंगाची मोजडी तिने घातली आहे.

Kirthi Shetty | Instagram/@ krithi.shetty_official

पोज

तिच्या या नव्या फोटोवर तिने वेगवेगळ्या अंदाजात फोटोशूट केल आहे.

Kirthi Shetty | Instagram/@ krithi.shetty_official

रुप

या दाक्षिणात्य अभिनेत्रीच रुप सगळ्यांना वेड लावत आहे.

Kirthi Shetty | Instagram/@ krithi.shetty_official

Next : हँसती रहे तू हँसती रहे, गौरीचा नवा लूक...