Keerthy Suresh: तुझ्या या घायाळ अदा; किर्तीचा कलरफूल अंदाज!

Gangappa Pujari

दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीत आपल्या सहजसुंदर अभिनयाचा ठसा उमटवणाऱ्या अनेक अभिनेत्री आहेत. यांपैकीच एक नाव म्हणजे किर्ती सुरेश

Keerthy Suresh | Saamtv

स्टायलिश अंदाज

किर्ती तिच्या स्टायलिश अंदाजामुळेही चर्चेत असते.

Keerthy Suresh Age | Instagram

वेगळी ओळख

किर्ती सुरेशने तिच्या अभिनयाच्या जोरावर स्वत:ची वेगळी ओळख निर्माण केली आहे.

Keerthy Suresh | Saamtv

प्रत्येक लूक

वेस्टर्न, ट्रेडिशनल किंवा कॅज्यूअल असा प्रत्येक लूक किर्तीवर उठून दिसतो.

Keerthy Suresh | Saamtv

बाल कलाकार

किर्तीने लहान वयातच चित्रपटांमध्ये सुरुवातीला बाल कलाकार म्हणून काम करण्यास सुरुवात केली.

Keerthy Suresh | Saamtv

सोशल मीडिया

किर्ती सोशल मीडियावर तिचे नवनवीन फोटो शेअर करत असते

Keerthy Suresh | Saamtv

नवीन फोटो...

अभिनेत्री किर्ती सुरेशच्या नव्या फोटोंनी सोशल मीडियावर तापमान वाढवलं आहे.

Keerthy Suresh | Saamtv

चाहत्यांना भुरळ

सध्या किर्तीच्या साडीतील सोज्वळ लूकने चाहत्यांना भुरळ घातली आहे...

Keerthy Suresh | Saamtv

NEXT: आलियाचं साडीप्रेम; सौंदर्य पाहून पडाल प्रेमात!

Alia Bhatt: | Saamtv
येथे क्लिक करा