Keerthy Suresh: गोड अदा अन् क्यूट स्माईल! किर्तीच्या सोज्वळ लूकने लावले वेड...

Gangappa Pujari

दाक्षिणात्य

चित्रपटसृष्टीच्या सीमा ओलांडत आणि बॉलिवूड इंडस्ट्रीतही आपला ठसा उमटवणाऱ्या अनेक दाक्षिणात्य अभिनेत्री आहेत.

Keerthy Suresh | Saamtv

किर्ती सुरेश...

अभिनेत्री किर्ती सुरेश यापैंकी एक आहे.

Keerthy Suresh | Saamtv

स्टाईलिश...

किर्ती तिच्या स्टायलिश अंदाजामुळेही चर्चेत असते.

Keerthy Suresh | Saamtv

वेगळी ओळख....

किर्ती सुरेशने तिच्या अभिनयाच्या जोरावर स्वत:ची वेगळी ओळख निर्माण केली आहे.

Keerthy Suresh | Saamtv

प्रत्येक लूक..

वेस्टर्न, ट्रेडिशनल किंवा कॅज्यूअल असा प्रत्येक लूक किर्तीवर उठून दिसतो.

Keerthy Suresh | Saamtv

बाल कलाकार...

किर्तीने लहान वयातच चित्रपटांमध्ये सुरुवातीला बाल कलाकार म्हणून काम करण्यास सुरुवात केली.

Keerthy Suresh | Saamtv

नवीन फोटो...

नुकतेच तिने सोशल मीडिया अकाऊंटवर तिचे नवे फोटो शेअर केले आहेत.

Keerthy Suresh | Saamtv

व्हायरल...

अभिनेत्री किर्ती सुरेशच्या नव्या फोटोंनी सोशल मीडियावर तापमान वाढवलं आहे.

Keerthy Suresh | Saamtv

NEXT: फोटोंवरुन नजरच हटेना! मौनीचं वेड लावणारं सौंदर्य

Mouni Roy | Saamtv