Gangappa Pujari
दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीच्या सीमा ओलांडत आणि बॉलिवूड इंडस्ट्रीतही आपला ठसा उमटवणाऱ्या अनेक दाक्षिणात्य अभिनेत्री आहेत.
त्यांपैकीच एक अभिनेत्री म्हणजे किर्ती सुरेश..
किर्ती तिच्या स्टायलिश अंदाजामुळेही नेहमी चर्चेत असते.
किर्ती सुरेशने तिच्या अभिनयाच्या जोरावर स्वत:ची वेगळी ओळख निर्माण केली आहे.
वेस्टर्न, ट्रेडिशनल किंवा कॅज्यूअल असा प्रत्येक लूक किर्तीवर उठून दिसतो.
किर्तीने लहान वयातच चित्रपटांमध्ये सुरुवातीला बाल कलाकार म्हणून काम करण्यास सुरुवात केली.
ती सोशल मीडियावरही नेहमी सक्रिय असते.
सध्या किर्तीच्या नवीन फोटोंनी चाहत्यांना भुरळ घातली आहे..
साडीमधील खास फोटो सर्वांचेच लक्ष वेधून घेत आहेत.