Anupama Parmeshwaran: घायाळ लूक अन् नखरेल अदा; अनुपमाच्या सौंदर्यावर चाहते फिदा!

Gangappa Pujari

दाक्षिणात्य सुंदरी..

दाक्षिणात्य अभिनेत्री अनुपमा परमेश्वरन हिच्या अभिनयाचे आणि सौंदर्याचे जगभराच चाहते आहेत.

Anupama Parmeshwaran Photos | Saamtv

अनुपमा परमेश्वरन

अभिनेत्री अनुपमा परमेश्वरन ही सौंदर्यवान अभिनेत्रींपैकी एक आहे.

Anupama Parmeshwaran | Saamtv

वेगळं स्थान

अनुपमाने तिच्या अभिनयाने चाहत्यांच्या मनात वेगळं स्थान निर्माण केलं आहे.

Anupama Parameswaran cute smile

सोशल मीडिया

अनुपमा सोशल मीडियावरही नेहमी सक्रिय असते.

Anupama Parameswaran

मोठा चाहतावर्ग

सोशल मीडियावर तिचा मोठा चाहतावर्ग आहे.

Anupama Parameswaran

लूक लक्ष वेधून घेतो

अनुपमाचा प्रत्येक लूक चाहत्यांचं लक्ष वेधून घेतो.

Anupama Parameswaran

नवीन फोटो

सध्या तिच्या नवीन फोटोंनी चाहत्यांचे लक्ष वेधले आहे..

Anupama Parameswaran

नखरेल अदा

साडीमध्ये तिचा ट्रेडिशनल लूक अन् नखरेल अदा पाहून चाहतेही फिदा झाले आहेत.

Anupama Parameswaran

NEXT: मनमोहक मृणाल, पाहा खास फोटो..

Mrunal Thakur Saree Look | Saamtv
येथे क्लिक करा