Anupama: तु नार नखऱ्याची; अनुपमाचा सोज्वळ साज!

Gangappa Pujari

अनुपमा परमेश्वरन

दाक्षिणात्य अभिनेत्री अनुपमा परमेश्वरन हिच्या अभिनयाचे आणि सौंदर्याचे जगभराच चाहते आहेत.

Anupama Parmeshwaran | Saamtv

सौंदर्यवान अभिनेत्री

अनुपमा परमेश्वरन ही सौंदर्यवान अभिनेत्रींपैकी एक आहे.

Anupama | Saamtv

वेगळं स्थान

अनुपमाने तिच्या अभिनयाने चाहत्यांच्या मनात वेगळं स्थान निर्माण केलं आहे.

Anupama Parmeshwaran | Saamtv

सोशल मीडिया

अनुपमा सोशल मीडियावरही नेहमी सक्रिय असते.

Anupama Parmeshwaran | Saamtv

मोठा चाहतावर्ग

सोशल मीडियावर तिचा मोठा चाहतावर्ग आहे.

Anupama Parmeshwaran | Saamtv

लूक

अनुपमाचा प्रत्येक लूक चाहत्यांचं लक्ष वेधून घेतो.

Anupama Parmeshwaran | Saamtv

नवीन फोटो

सध्या तिच्या नवीन फोटोंनी चाहत्यांचे लक्ष वेधले आहे..

Anupama Parmeshwaran | Saamtv

जांभळी साडी

जांभळ्या साडीमध्ये तिचा ट्रेडिशनल लूक पाहायला मिळत आहे.

Anupama Parmeshwaran | Saamtv

NEXT: हिनाचा ट्रेडिशनल स्वॅग; पाहा फोटो..

Hina Khan | Saamtv
येथे क्लिक करा