Shraddha Thik
अमुपमा ही एक प्रसिद्ध दाक्षिनात्य अभिनेत्री आहे.
अनुपमाने आजवर तेलगू आणि मल्याळम चित्रपटांत काम केलं आहे.
नुकतेच अनुपमाने तिचे नव्या आउटफीटमधील फोटो पोस्ट केलेत.
सुंदर सुंदर पोज देत अनुपमाने हे फोटोशूट केलंय.
लूक पूर्ण करण्यासाठी तिने सिंपल कर्ली हेअरस्टाइल ठेवली आहे.
तसेच काही फोटोंमध्ये केसांची सुंदर वेणी घातली आहे.
लूक पूर्ण करण्यासाठी यावर तिने रिंग्ज देखील घातलीये.