Gangappa Pujari
दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीत आपला ठसा उमटवणाऱ्या अनेक दाक्षिणात्य अभिनेत्री आहेत.
अभिनेत्री अनुपमा परमेश्वरन यापैंकी एक आहे.
अनुपमा तिच्या स्टायलिश अंदाजामुळेही चर्चेत असते.
अनुपमाने तिच्या अभिनयाच्या जोरावर स्वत:ची वेगळी ओळख निर्माण केली आहे.
वेस्टर्न, ट्रेडिशनल किंवा कॅज्यूअल असा प्रत्येक लूक अनुपमावर उठून दिसतो.
अनुपमाने लहान वयातच चित्रपटांमध्ये सुरुवातीला बाल कलाकार म्हणून काम करण्यास सुरुवात केली..
अनुपमाचा सोशल मीडियावर मोठा चाहता वर्ग आहे.
सध्या तिच्या नव्या फोटोंनी चाहत्यांचे लक्ष वेधले आहे.