Anupama: तु खींच मेरी फोटो; दाक्षिणात्य सुंदरीची मॉरिशस सफर!

Gangappa Pujari

अनुपमा परमेश्वरन

दाक्षिणात्य अभिनेत्री अनुपमा परमेश्वरन हिच्या अभिनयाचे आणि सौंदर्याचे जगभराच चाहते आहेत.

Anupama Parameswaran | Saamtv

सौंदर्यवान अभिनेत्री

अभिनेत्री अनुपमा परमेश्वरन ही सौंदर्यवान अभिनेत्रींपैकी एक आहे.

Anupama | Saamtv

वेगळं स्थान

अनुपमाने तिच्या अभिनयाने चाहत्यांच्या मनात वेगळं स्थान निर्माण केलं आहे.

Anupama Parameswaran | Saamtv

सोशल मीडिया

अनुपमा सोशल मीडियावरही नेहमी सक्रिय असते.

Anupama Parameswaran | Saamtv

मोठा चाहतावर्ग

सोशल मीडियावर तिचा मोठा चाहतावर्ग आहे.

Anupama Parameswaran | Saamtv

लक्ष वेधले

तिच्या नवीन फोटोंनी चाहत्यांचे लक्ष वेधले आहे..

Anupama Parameswaran | Saamtv

मॉरिशस सफर

अनुपमाने तिच्या मॉरिशस सफरीचे खास फोटो चाहत्यांशी शेअर केले आहेत.

Anupama Parameswaran | Saamtv

प्रतिक्रिया

फोटोंमध्ये अनुपमाचा मस्ती मूड पाहायला मिळत आहे. चाहत्यांनी या फोटोंवर जोरदार प्रतिक्रिया दिल्या आहेत.

Anupama Parameswaran | Saamtv

NEXT: सोज्वळ सुंदरी गौतमी; फोटोंवर भाळले चाहते!

Gautami Patil Photos | Saamtv
येथे क्लिक करा