Happy Birthday Angela Krislinzki: एक ही तो दिल है कितनी बार जितोगे...

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

अभिनेत्री

अभिनेत्री एंजेला क्रिसल्झकी आज तिचा वाढदिवस साजरा करत आहे.

Angela Krislinzki | Instagram

पदार्पण

२०१७ मध्ये एंजेलाने रोग या तेलगू चित्रपटातून सिनेसृष्टीत पाऊल ठेवले

Angela Krislinzki | Instagram

भूमिका

यानंतर एंजेलाने अनेक चित्रपटात भूमिका साकारल्या आहेत.

Angela Krislinzki | Instagram

चाहतावर्ग

सोशल मीडियावर एंजेलाची मिलियनमध्ये फॅनफॉलोविंग आहे.

Angela Krislinzki | Instagram

हॉट आणि बोल्ड फोटो

सोशल मीडिया इन्स्टाग्रामवर एंजेलाने तिचे अनेक बोल्ड आणि हॉट फोटो शेअर केले आहेत.

Angela Krislinzki | Instagram

फोटोतील अदा

या फोटोतील एंजेलाच्या वेड लावणाऱ्या अदा पाहून चाहते फिदा झाले आहेत.

Angela Krislinzki | Instagram

NEXT: Jiya Shankar| आज तोह दिल पाणी पाणी हो गया...; जियाने केलं घायाळ

येथे क्लिक करा....