Home Remedies: उष्णता वाढल्याने जिभेला फोड आले आहेत? हे घरगुती उपाय ठरतील फायदेशीर

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

संवेदनशील भाग

जीभ हा खूप संवेदनशील भाग आहे.

Sensitive Area | Canva

जखम

जिभेवर कोणती जखम किंवा फोड आली असेल तर, जेवण करण्यास अनेक समस्या निर्माण होतात.

Sores | Canva

उन्हाळ्याच्या दिवसात

उन्हाळ्यात जिभेवर वारंवार फोड येतात कारण शरीरातील हिट बाहेर पडते.

During summer days | Canva

उपाय

पण यावर खाली दिलेले घरगुती उपाय तुम्ही ट्राय करु शकता.

Remedy | Canva

मीठ

मिठामुळे जिभेवरील फोड्यांपासून सुटका मिळू शकते.

Salt | Canva

दही

दही प्रोबायोटिक गुणधर्मांसह दाहक-विरोधी असल्यास फोड आली असेल तर दही लावावी.

Yogurt | Canva

लवंगाचे तेल

एक कप कोमट पाण्यात लवंग तेलाचे काही थेंब मिसळून घ्या, मग त्या पाण्याने गुळण्या करा.

Clove oil | Yandex

हळद

हळदीच्या साहाय्याने देखील जिभेवर उठणारे फोड बरे होतील.

Turmeric | Canva

डिस्क्लेमर

सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे. अधिक तपशीलांसाठी नेहमी आपल्या डॉक्टरांशी संपर्क साधा.

Disclaimer | Saam Tv

NEXT: सकाळी खा कढीपत्ता अन् आरोग्याच्या समस्या करा दूर

Curry Leaves | Saam tv