Sonnalli Seygall Photos : इंडो-वेस्टर्न आऊटफिटमध्ये सोनाली सजली, ग्लॅमरस लूक पाहिलात का?

नरेश शेंडे

अभिनेत्री सोनाली सेयगलने इंडो-वेस्टर्न आऊटफिटमधील जबरदस्त फोटो इन्स्टाग्रामवर शेअर केले आहेत.

Sonnalli Seygall | Instagram

माझ्या आईने सूंदर फोटो कॅमेरात कैद केले आहेत, तुम्ही सहमत आहात का? असा प्रश्न सोनालीने चाहत्यांना विचारला आहे.

Sonnalli Seygall | Instagram

प्यार का पंचनामा या सिनेमातून सोनाली सेयगलने बॉलिवूडमध्ये एन्ट्री केली.

Sonnalli Seygall | Instagram

बिकीनीत योगा करून सोशल मीडियावर व्हिडिओ शेअर केल्यामुळं सोनालीला नेटकऱ्यांनी ट्रोल केलं होतं.

Sonnalli Seygall | Instagram

सोनली सेयगल सोशल मीडियावर सक्रिय राहून नवनवीन फोटोज शेअर करत असते.

Sonnalli Seygall | Instagram

सोनाली सेयगल बोल्ड फोटोज शेअर करत इंटेरनेटचा पारा वाढवत असते.

Sonnalli Seygall | Instagram

सोशल मीडियावर सोनाली सेयगलने फोटो शेअर केल्यावर नेटकरी कमेंट्सचा वर्षाव करतात.

Sonnalli Seygall | Instagram
Saam TV Web Story | Saam TV
क्लिक करा