Sonarika Bhadoria: पाहताच प्रेमात पडावं, असं सौंदर्य तुझं...

साम टिव्ही ब्युरो

अभिनेत्री

सोनारिका भदोरिया हे प्रसिद्ध अभिनेत्री आहे.

Sonarika Bhadoria | Instagram

प्रसिद्धी

देवों के देव.. महादेव शोमधून तिला प्रसिद्धी मिळाली.

Sonarika Bhadoria | Instagram

देवी

या शोमध्ये तिने पार्वती देवीची मुख्य भूमिका साकारली होती.

Sonarika Bhadoria | Instagram

फोटोशूट

सोनारिका भदोरियाने 2016 मध्ये एका मॅगझिनसाठी फोटोशूट केले होते.

Sonarika Bhadoria | Instagram

बिकिनी

2017 मध्ये तिने इंस्टाग्रामवर स्वतःचा बिकिनी घातलेला फोटो पोस्ट केला होता.

Sonarika Bhadoria | Instagram

ट्रोल

ज्यावरून ती खूपच ट्रोल झाली होती.

Sonarika Bhadoria | Instagram

शो

यानंतर प्रॉडक्शन टीमसोबत झालेल्या वादामुळे तिला शो सोडावा लागला.

Sonarika Bhadoria | Instagram

'इश्क में मरजावां

यानंतर ती 2019 मध्ये 'इश्क में मरजावां' या शोमध्ये दिसली.

Sonarika Bhadoria | Instagram

Next: तुर्की ते दक्षिण कोरिया; फक्त 50 हजारात फिरू शकता हे देश

Maldives | Goolge.com
येथे क्लिक करा