Sonam Kapoor: सोनम कपूरच्या सोज्वळ सौंदर्यावर चाहते फिदा

साम टिव्ही ब्युरो

बॉलिवूड अभिनेत्री सोनम कपूरला कोणत्या ओळखीची गरज नाही.

Sonam Kapoor | Saam Tv

ग्लॅमरस विश्वातील टॉपच्या अभिनेत्रीमध्ये सोनम कपूरचे नाव घेतले जाते.

sonam kapoor | Saam Tv

सोशल मीडियावर सोनम कमालीची सक्रिय असते.

Sonam Kapoor | Saam Tv

हल्लीच सोनमने तिचे भरलेल्या ड्रेसमधील फोटो पोस्ट केले आहेत.

Sonam Kapoor | Saam Tv

सोनमने ड्रेसवर मॅंचिग ज्वेलरीसह तिचा लूक पूर्ण केला आहे.

Sonam Kapoor | Saam Tv

सोनमचे फोटो तिच्या चाहत्यांना आवडले आहेत.

Sonam Kapoor | Saam Tv

या फोटोंवर सोनमच्या हजारो लाईक्स आल्या आहेत.

Sonam Kapoor | Saam Tv
येथे क्लिक करा....