Sonam Kapoor: सोनम कपूरने साडीवर कॅरी केलेल्या शॉलच्या किंमतीत येईल आलिशान कार

Priya More

सोनमचा फॅशन सेन्स

बॉलिवूड अभिनेत्री सोनम कपूरचा फॅशनसेन्स खूपच जबरदस्त आहे.

Sonam Kapoor | Instagram

ड्रेसिंग स्टाइल

सोनम कपूर नेहमी आपल्या ड्रेसिंग स्टाइल आणि लूकमध्ये चर्चेत असते.

Sonam Kapoor | Instagram

साडीमध्ये फोटोशूट

नुकताच सोनम कपूरने साडीमध्ये जबरदस्त फोटोशूट केले आहे.

Sonam Kapoor | Instagram

टायगर प्रिंटची शॉल

सोनम कपूरने कॉपर कलरची साडी परिधान केली आहे. त्यावर तिने टायगर प्रिंट असलेली शॉल कॅरी केली आहे.

Sonam Kapoor | Instagram

इतक्या किंमतीची शॉल

सोनमने Celine ब्रँडची शॉल कॅरी केली असून याची किंमत 5,950 डॉलर म्हणजेच 4,88,000 रुपये इतकी आहे.

Sonam Kapoor | Instagram

सोनमचा रॉयल लूक

सोनम कपूरचा हा लूक खूपच स्टायलिश दिसत आहे. तिच्या या रॉयल लूकला सर्वांकडून पसंती मिळत आहे.

Sonam Kapoor | Instagram

असा केला लूक परिपूर्ण

सोनम कपूरने लाइट मेकअप केला आहे.तर कानामध्ये ग्रीन कलरचे इअररिंग्स घातल्या आहेत.

Sonam Kapoor | Instagram

दिसते खूपच सुंदर

वेस्टर्न आउटफिट असो वा इंडियन यामध्ये सोनम कपूर खूपच सुंदर दिसते.

Sonam Kapoor | Instagram

फोटो व्हायरल

या फोटोंमध्ये सोनम कपूर खूपच गॉर्जियस दिसत आहे. तिचे हे फोटो व्हायरल होत आहेत.

Sonam Kapoor | Instagram

NEXT: Monalisa Photos: नाकी डोळी छान, रंग गोरा गोरा पान...

monalisa photos | instagram
येथे क्लिक करा...