Sonali Kulkarni : Sonali Kulkarni : दिल चाहता है....निळ्या रंगात रंगली सोनाली कुलकर्णी

साम टिव्ही ब्युरो

दिल चाहता है या चित्रपटामुळे लोकप्रिय झालेली मराठमोळी अभिनेत्री म्हणजे सोनाली कुलकर्णी.

Sonali Kulkarni | Instagram @ sonalikul

चंदेरी दुनियेसह सोनाली कुलकर्णी सोशल मीडियावर कायम सक्रिय असते.

Sonali Kulkarni | Instagram @ sonalikul

नुकतेच सोनाली कुलकर्णीने तिचे साडीतील फोटो शेअर केले आहेत.

Sonali Kulkarni | Instagram @ sonalikul

निळ्या रंगाच्या साडीत सोनालीच्या सौंदर्याला आणखी झळाली आली आहे.

Sonali Kulkarni | Instagram @ sonalikul

वेगवेगळ्या पोजमध्ये सोनालीचे शेअर केलेला साडीलूक चाहत्यांचे लक्ष वेधत आहे.

Sonali Kulkarni | Instagram @ sonalikul

सोनालीच्या फोटोंवर फॅन्सने लाइक्सचा वर्षाव केला आहे.

Sonali Kulkarni | Instagram @ sonalikul
येथे क्लिक करा...