Sonalee Kulkarni:रॉयल ब्लू कलरच्या कळीदार ड्रेसमध्ये 'अप्सरा'चा नवरात्री स्पेशल लूक

Manasvi Choudhary

लाडकी ‘अप्सरा

मराठी मनोरंजन विश्वाची लाडकी ‘अप्सरा’ म्हणजेच अभिनेत्री सोनाली कुलकर्णी.

Sonalee Kulkarni | Instagram

सोनाली कुलकर्णी

सोनाली कुलकर्णी ही मराठी मनोरंजन विश्वातील लोकप्रिय अभिनेत्री म्हणून ओळखली जाते.

Sonalee Kulkarni | Instagram

मालिका- चित्रपटातून लोकप्रिय

मालिका, चित्रपट, रिअ‍ॅलिटी शोच्या माध्यमातून अभिनेत्री घराघरांत लोकप्रिय झाली.

Sonalee Kulkarni | Instagram

चित्रपटातील भूमिका

‘क्लासमेट’, ‘मितवा’, ‘हिरकणी’ या गाजलेल्या चित्रपटांमध्ये सोनालीने महत्त्वाच्या भूमिका साकारल्या आहेत.

Sonalee Kulkarni | Instagram

नवीन लूक

सध्या सोनालीच्या नवरात्री स्पेशल लूकने चाहत्यांच्या काळजाचा ठोका चुकवला आहे.

Sonalee Kulkarni | Instagram

ड्रेसमध्ये खुललं सौंदर्य

रॉयल ब्ल्यू लूकमध्ये सोनालीने कलिदार कुर्ती, प्लाझो आणि दुपट्टा घेतला आहे.

Sonalee Kulkarni | Instagram

फोटोत दिसतेय सुंदर

या नवीन फोटोमध्ये सोनाली खूपच सुंदर दिसते आहे.

Sonalee Kulkarni | Instagram

NEXT: Navratri Utsav: उत्सव नवरात्रीचा, दिवस चौथा निळा रंगाचा...

Navratri Utsav | Social Media
येथे क्लिक करा.....