Manasvi Choudhary
मराठी मनोरंजन विश्वाची लाडकी ‘अप्सरा’ म्हणजेच अभिनेत्री सोनाली कुलकर्णी.
सोनाली कुलकर्णी ही मराठी मनोरंजन विश्वातील लोकप्रिय अभिनेत्री म्हणून ओळखली जाते.
घराघरांत लोकप्रिय
मालिका, चित्रपट, रिअॅलिटी शोच्या माध्यमातून अभिनेत्री घराघरांत लोकप्रिय झाली.
सोनालीने नुकतेच साडीमधील सुंदर फोटो सोशल मीडियावर पोस्ट केले आहेत.
मोकळे केस, मिनिमल मेकअप असा सोनालीने मराठमोळा लूक केला आहे.
तिच्या या फोटोंवर नेकटकऱ्यांनी जबरदस्त कमेंट केल्या आहेत. अनेकांनी तिच्या सौंदर्याचे कौतुक केले आहे.
सध्या सोनालीच्या नवीन लूकने चाहत्यांच्या काळजाचा ठोका चुकवला आहे.
साडीमधील तिच्या या खास लूकने चाहत्यांना चांगलीच भुरळ घातली आहे.