Sonali Kulkarni: मोठ्या सोनालीची जादू अजूनही तशीच! साडीतलं गुलाबी सौंदर्य

साम टिव्ही ब्युरो

सोनाली कुलकर्णी सध्या जबरदस्त ट्रेडिंगमध्ये आहे.

Sonali Kulkarni | Instagram

हल्लीच सोनालीने तिचे नवीन फोटो पोस्ट केले आहेत.

Sonali Kulkarni | Instagram

साडीत सोनाली अप्रतिम दिसत आहे.

Sonali Kulkarni | Instagram

सोनालीच्या फोटोंवर चाहत्यांकडून लाईक्सचा वर्षाव होत आहे.

Sonali Kulkarni | Instagram

सोनाली नेहमीच तिचे फोटो पोस्ट करत असते.

sonali kulkarni | Instagram

सोनाली कुलकर्णी हे मनोरंजनविश्वातलं दिग्गज नाव आहे.

Sonali Kulkarni | Instagram

मराठीसह, हिंदीतही सोनालीने तिचं वर्चस्व निर्माण केले आहे.

sonali kulkarni | Instagram

NEXT: Rinku Rajguru| गावाकडची रिंकू जबरदस्त बदलली, नवं रूप पाहून व्हाल 'थक्क'

येथे क्लिक करा...