ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई
बॉलिवूड अभिनेत्री सोनाली ब्रेंद्रे 90 च्या दशकातील लोकप्रिय नायिका आहे.
कोणत्या ना कोणत्या कारणाने सोनाली प्रेक्षकांना खिळवून ठेवते.
नुकतेच सोनालीने तिचे काही नवीन फोटो पोस्ट केले आहेत.
मनमोहक सोनालीच्या सौंदर्याने नेटकऱ्यांना घायाळ केले आहे.
सोनालीचे फोटो पाहून अनेकांनी त्यावर प्रतिक्रिया दिल्या आहेत.
सोशल मीडियावर सोनालीचे फोटो सध्या तूफान व्हायरल होत आहेत.