Sonali Bendre : ग्लॉसी मेकअपमधील सोनालीचा बॉसी लूक

Pooja Dange

सोनाली बेंद्रे

अभिनेत्री सोनाली बेंद्रे पुन्हा चर्चेत आली आहे.

Sonali Bendre Bossy Look | Instagram / @iamsonalibendre

बॉसी लूक

सोनालीने नुकतेच तिचे बॉसी लूकमधील फोटो शेअर केले आहेत.

Sonali Bendre Bossy Look | Instagram / @iamsonalibendre

मनीष मल्होत्रा कलेक्शन

मनीष मल्होत्राच्या कलेक्शनमधील Striped Pant Suit तिने घातला आहे.

Sonali Bendre Bossy Look | Instagram / @iamsonalibendre

डॅपर लूक

या सूटमध्ये सोनाली डॅपर दिसत आहेत.

Sonali Bendre Bossy Look | Instagram / @iamsonalibendre

Hairstyle

सोनालीने केसांचा बन बांधला आहे.

Sonali Bendre Bossy Look | Instagram / @iamsonalibendre

लूक

तर ग्लॉसी मेकअप, Statement ज्वेलरीने तिने लूक पुर्ण केला आहे.

Sonali Bendre Bossy Look | Instagram / @iamsonalibendre

इंडियाज बेस्ट डान्सर

सध्या सोनाली इंडियाज बेस्ट डान्सर या शोचे परीक्षण करत आहे.

Sonali Bendre Bossy Look | Instagram / @iamsonalibendre

कामाला सुरुवात

कॅन्सरला मात दिल्यानेनंतर या शोनिमित्ताने सोनालीने कामाला सुरुवात केली आहे.

Sonali Bendre Bossy Look | Instagram / @iamsonalibendre

NEXT : Rutuja Bagwe Photo | चिंब भिजलेले, रूप सजलेले... ऋतुजाचे फोटो पाहून तुम्हालाही पावसात भिजावेसे वाटेल

Rutuja Bagwe Photo | Instagram/ @rutuja_bagwe
येथे क्लिक करा