Shruti Vilas Kadam
सोनाली बेंद्रेने Instagram वर काही स्टाइलिश फोटो शेअर केले आहेत.
या फोटोंमध्ये सोनाली बेंद्रेने पिंक साडी परिधान केली आहे.
सोनालीने या लूकवर वेणी बांधली आहे. जो लूक सुंदर दिसत आहे.
यासह तिने नो मेकअप लूक केला असून छोटी टिकली लावली आहे.
त्या पारंपरिक लुकला सोनालीने “क्लासिक का जलवा” हे कॅप्शन दिले आहे.
या पारंपरिक लुकला तिच्या फॅन्सचा चांगला प्रतिसाद मिळतोय.
काही नेटिझन्स म्हणतात की सोनाली अजूनही 90 च्या दशकातील प्रमाणेच सुंदर दिसते आहे