Sonali Bendre: तुझे ते नयन भोळे, त्यात साठवले प्रेम निराळे...

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

अभिनेत्री

अभिनेत्री सोनाली बेंद्रे एकेकाळची आघाडीची अभिनेत्री.

Sonali Bendre | Instagram

सौंदर्य

सोनालीचं सौंदर्य, तिचा अभिनय, डान्स म्हणजे बॉलिवूड चाहत्यांसाठी पर्वणीच.

Sonali Bendre | Instagram

अभिनय

सोनाली बेंद्रेनं वयाच्या ४७ व्या वर्षीही जादू कायम ठेवली आहे.

Sonali Bendre | Instagram

सौंदर्य

सौंदर्य आणि फिटनेस बघता आताच्या आघाडीच्या नायिकाही तिच्यासमोर फिक्या वाटतात.

Sonali Bendre | Instagram

आघाडीची अभिनेत्री

मॉडेल ते बॉलिवूडची आघाडीची नायिका असा तिचा जादुई प्रवास.

Sonali Bendre | Instagram

बॉलिवूड अभिनेत्री

बॉलिवूडचा एक काळ सोनालीनं गाजवला. थिएटर्समध्ये ती पडद्यावर आली की टाळ्या-शिट्ट्यांचा आवाज घुमायचा.

Sonali Bendre | Instagram

उत्सुक

सोनालीची एक झलक पाहण्यासाठी चाहते आजही तितकेच उत्सुक असतात.

Sonali Bendre | Instagram

NEXT: Pink Ethnic Look : 'या' बार्बीडॉलला ओळखलात का?

येथे क्लिक करा...