Sonali Bendre: नव्वदीतल्या अभिनेत्रीची मोहीनी कायम, सौंदर्याने चाहते घायाळ

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

सोनाली बेंद्रे नव्वदच्या दशकातील एक आघाडीची नायिका.

Sonali Bendre | Instagram

सोनाली बेंद्रे तिच्या जबरदस्त स्टाईल आणि फॅशन सेन्समुळे नेहमीच चर्चेत असते

Sonali Bendre | Instagram

सोनाली सौंदर्य आणि तिच्या अभिनयाने प्रेक्षकांना खूप आकर्षित केले.

Sonali Bendre | Instagram

आपल्या दर्जेदार अभिनयाने प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवणाऱ्या सोनालीने नुकतेच काही फोटो पोस्ट केले आहेत.

Sonali Bendre | Instagram

सोनाली सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात सक्रिय असते.

Sonali Bendre | Instagram

फोटो आणि व्हीडिओच्या माध्यमातून सोनाली तिचे अपडेट देत असते.

Sonali Bendre | Instagram

सोनालीचा कूल लूक सध्या नेटकऱ्यांचे लक्ष वेधून घेतो आहे.

Sonali Bendre | Instagram

NEXT: Pooja Katurde: पूजाचा मराठमोळा साज, फोटोत दिसतेय खूपच खास...

Pooja Katurde | Instagram
येथे क्लिक करा...