Sonalee Kulkarni: सोना कितना सोना है सोने जैसे तेरा मन...

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

अभिनेत्री

मराठीतलं दिग्गज नाव सोनाली कुलकर्णी ओळखलं जाते.

Sonalee Kulkarni | Insatagram

स्थान

मराठी मनोरंजन विश्वामध्ये सोनाली कुलकर्णीनं अभिनयानं आणि सौंदर्यानं प्रेक्षकांच्या मनात वेगळंच स्थान निर्माण केलं आहे.

Sonalee Kulkarni | Insatagram

पारंपारिक लूक

पारंपारिक पेहरावात सोनालीने पुन्हा एकदा धुमाकूळ घातला आहे.

Sonalee Kulkarni | Insatagram

फोटो

सोशल मीडियावर सोनालीने नुकतेच काही फोटो पोस्ट केले आहेत.

Sonalee Kulkarni | Insatagram

सौंदर्य

नाकात नथ, मराठमोळं सौंदर्य अप्सरेचं खुलून आलं आहे.

Sonalee Kulkarni | Insatagram

कमेंट्स

तिच्या या फोटोंना पाहून चाहत्यांनी कमेंट्सचा वर्षाव केला आहे.

Sonalee Kulkarni | Insatagram

चाहत्यांकडून कौतुक

तिच्या एका चाहत्याने ,सोने जैसा रंग है तेरा.. अशी कमेंट केली आहे.

Sonalee Kulkarni | Insatagram

प्रतिक्रिया

तर अनेकांनी अप्सरा आली, सुदंर, अप्रतिम अश्या प्रतिक्रिया दिल्या आहेत.

Sonalee Kulkarni | Insatagram

NEXT: Girija Prabhu| अगं गिरिजा... उष्माघात वाढलाय काळजी घे!

Girija Prabhu | Instagram
येथे क्लिक करा...