Sonalee Kulkarni: सोनालीच्या सौंदर्याचं चांदणं चमकलं

Manasvi Choudhary

प्रसिद्ध अभिनेत्री


सोनाली कुलकर्णी सिनेसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेत्री आहे.

Sonalee Kulkarni | Instagram

अप्सरा

तिने अप्सरा म्हणून आपली वेगळी ओळख निर्माण केली आहे.

Sonalee Kulkarni | Instagram

उत्तम नृत्यांगना

सोनालीला तिच्या नृत्यामुळे खूप प्रसिद्ध मिळाली.

Sonalee Kulkarni | Instagram

फोटो

सोशल मीडियावर काही फोटो शेअर केले आहेत.

Sonalee Kulkarni | Instagram

साडी

नुकताच शेअर केलेल्या फोटोमध्ये तिने हटके आऊटफिट परिधान केला आहे.

Sonalee Kulkarni | Instagram

फोटोशूट

तिच्या वेगवेगळ्या पोजमधील फोटोंनी चाहत्यांना भारावून टाकले आहे.

Sonalee Kulkarni | Instagram

फोटो व्हायरल

तिचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत असतात.

Sonalee Kulkarni | Instagram

NEXT: Prajakta Gaikwad: मराठमोळं सौंदर्य हॉलीवूडध्ये चमकणार?

येथे क्लिक करा....