Sonalee Kulkarni : सोनाली कुलकर्णीचा 'डान्स पे चान्स'

Satish Daud-Patil

मराठी अभिनेत्री सोनाली कुलकर्णी कायम चर्चेत असते.

Sonalee Kulkarni Photos | Instagram/@sonalee18588

सोनाली आपले नवनवीन फोटो सोशल मीडियावर शेअर करत असते.

Sonalee Kulkarni New Photos | Instagram/@sonalee18588

नुकतेच सोनालीने काही डान्स करतानाचे फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत.

Sonalee Kulkarni Dance Photos | Instagram/@sonalee18588

या फोटोंमध्ये सोनाली वेगवेगळ्या स्टेपमध्ये डान्स करताना दिसून येत आहे.

Sonalee Kulkarni Best Photos | Instagram/@sonalee18588

सोनालीचे हे फोटो तिच्या चाहत्यांना खूपच आवडले आहे.

Sonalee Kulkarni Latest Photos | Instagram/@sonalee18588

सोनालीला डान्स करताना बघून चाहत्यांनी तिचे कौतुक केले आहे.

Sonalee Kulkarni Wedding Photos | Instagram/@sonalee18588

सोनालीचे हे फोटो वेगवेगळ्या डान्स स्पर्धेतील आहे.

Sonalee Kulkarni Husband Name | Instagram/@sonalee18588

सांगा तुम्हाला कोणता डान्स आवडला, असे म्हणत सोनालीने हे फोटो शेअर केले आहेत.

Sonalee Kulkarni Bold Photos | Instagram/@sonalee18588
Saam Web Stories | Saam TV