Sonalee Kulkarni: परी म्हणू की सुंदरा, 'अप्सरा'चा घायाळ करणारा लूक

Pooja Dange

सोनाली कुलकर्णी

अभिनेत्री सोनाली कुलकर्णीने नवरात्रीच्या पाचव्या दिवशी पिळव्या रंगाच्या ड्रेसमधील तिचे फोटो शेअर केले आहेत.

Sonalee Kulkarni Navratri Day 5 Look | Instagram @sonalee18588

सोनालीचा आऊटफिट

सोनालीने क्रॉप टॉप, धोती घातली असून त्यावर ओढणी घेतली आहे.

Sonalee Kulkarni Navratri Day 5 Look | Instagram @sonalee18588

चिकनकरी नक्षीकाम

सोनालीच्या या आऊटफिटवर चिकनकरी नक्षीकाम आहे.

Sonalee Kulkarni Navratri Day 5 Look | Instagram @sonalee18588

सोनालीचा नवरात्री लूक

सोनालीने तिच्या येलो आऊटफिटवर मिनिमल मेकअप केला असून केस मोकळे सोडले आहेत.

Sonalee Kulkarni Navratri Day 5 Look | Instagram @sonalee18588

ग्लॅमरस फोटो

सोनाली नेहमीच तिचे स्टायलिस्ट आऊटफिटमधील ग्लॅमरस फोटो शेअर करत असते.

Sonalee Kulkarni Navratri Day 5 Look | Instagram @sonalee18588

सोनालीचं युट्युब चॅनेल

सोनालीचं युट्युब चॅनेल आहे. त्यावर ती विविध प्रकारचे व्हिडीओ शेअर करत असते.

Sonalee Kulkarni Navratri Day 5 Look | Instagram @sonalee18588

सोनालीचा आगामी चित्रपट

सोनालीचा 'रावसाहेब' चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

Sonalee Kulkarni Navratri Day 5 Look | Instagram @sonalee18588

'रावसाहेब'मधील सोनालीचे पात्र

'रावसाहेब' चित्रपटामध्ये सोनाली पोलीस अधिकाऱ्याच्या भूमिकेत दिसणार आहे.

Sonalee Kulkarni Navratri Day 5 Look | Instagram @sonalee18588

NEXT: Kriti Sanon In Saree | मंत्रमुग्ध करणारी नजर अन् साधी सफेद साडी, क्रिती तू दिसतेस भारी

Kriti Sanon Look For National Film Award | Instagram @manishmalhotra05
येथे क्लिक करा