Sonalee Kulkarni | पृथ्वीवरली अप्सरा अन् तिचे गोबरे गुलाबी गाल पाहाचं

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

उत्तम नृत्यांगना

सोनाली तिच्या नृत्यामुळे खूप प्रसिद्ध मिळाली.

Sonalee Kulkarni | Instagram @sonalee18588

प्रसिद्ध अभिनेत्री


सोनाली कुलकर्णी सिनेसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेत्री आहे

Sonalee Kulkarni | Instagram @sonalee18588

मराठी-हिंदी


सोनालीने मराठी आणि हिंदी सिनेमातही काम केलं आहे.

Sonalee Kulkarni | Instagram @sonalee18588

अप्सरा


सोनालीची नटरंग सिनेमातील 'अप्सरा'ची भूमिका प्रचंड गाजली.

Sonalee Kulkarni | Instagram @sonalee18588

हिंंदी सिनेमातील भूमिकाही गाजल्या


सोनालीची 'ग्रँड मस्ती' आणि 'सिंघम' सिनेमातील भूमिका चांगली गाजली.

Sonalee Kulkarni | Instagram @sonalee18588

बेनोडकरशी लग्न


सोनालीने कुणाल बेनोडकरशी लग्न केलं आहे.

Sonalee Kulkarni | Instagram @sonalee18588

2023 साल केला विवाह


सोनाली 2021 साली विवाहबंधनात अडकली .

Sonalee Kulkarni | Instagram @sonalee18588

Next : What Is Biofuel | जैवइंधन म्हणजे काय? ग्लोबल वॉर्मिंगपासून कसे वाचवू शकते?

What Is Biofuel | Saam Tv
येथे क्लिक करा...