Sonalee Kulkarni: परी म्हणू की अप्सरा; सोनालीचे So Cute Cute फोटो सोशल मीडियावर चर्चेत...

Chetan Bodke

अभिनेत्री सोनाली कुलकर्णीने मराठी चित्रपटसृष्टीत आपल्या अभिनयाच्या जोरावर छाप पाडली आहे.

Sonalee Kulkarni Photos | Instagram/ @sonalee18588

सोनालीची अभिनयासोबतच नृत्यात देखील आपले उत्कृष्ट कौशल्य सादर केले.

Sonalee Kulkarni Photos | Instagram/ @sonalee18588

सोनालीने ग्रँडमस्ती आणि सिंघम २ या बॉलिवूड चित्रपटातही काम केले आहे.

Sonalee Kulkarni Photos | Instagram/ @sonalee18588

नेहमीच सोनाली सोशल मीडियावर सक्रिय असते.

Sonalee Kulkarni Photos | Instagram/ @sonalee18588

तिच्या खास अंदाजातील फोटो ती नेहमीच सोशल मीडियावर शेअर करत असते.

Sonalee Kulkarni Photos | Instagram/ @sonalee18588

नुकतेच काही खास अंदाजातील फोटो सोनालीने शेअर केले आहेत.

Sonalee Kulkarni Photos | Instagram/ @sonalee18588

गेल्या काही दिवसांपूर्वी एक ट्रेंड सोशल मीडियावर चालू झाला होता.

Sonalee Kulkarni Photos | Instagram/ @sonalee18588

त्या ट्रेंडचा वापर करत सोनालीने काही खास फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत.

Sonalee Kulkarni Photos | Instagram/ @sonalee18588

सोनालीच्या या फोटोंवर चाहत्यांच्या लाईक्स आणि कमेंट्सचा पाऊस पडत आहे.

Sonalee Kulkarni Photos | Instagram/ @sonalee18588
अशाच वेबस्टोरीसाठी येथे क्लिक करा...