Latest Photos: पाठमोरी उभी असलेल्या इद्रंपुरीतील अप्सरेला ओळखलं का?

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

अभिनेत्री

अभिनेत्री सोनाली कुलकर्णी तुर्कीत सध्या एन्जॉय करत आहे.

Sonalee Kulkarni Latest Photos | Instagram

फोटो

सोशल मीडियावर सोनालीने तिचे लेटेस्ट काही खास फोटो पोस्ट केले आहे.

Sonalee Kulkarni styel | Instagram

सौंदर्य

सौंदर्याने कायमच लक्ष वेधून घेणाऱ्या सोनालीच्या नव्या लूकने चाहत्यांची मने जिंकली आहेत.

Sonalee Kulkarni | Instagram

स्टाईल

या लूकमध्ये सोनालीने व्हाईट गाऊन परिधान केला आहे.

Sonalee Kulkarni age | Instagram

नवीन लूक

सोनालीचा शुभ्र अवतार तिच्या चाहत्यांच्या पसंतीस आला आहे.

Sonalee Kulkarni new Look | Instagram

व्हायरल फोटो

सोनालीचे फोटो सध्या सोशल मीडियावर ट्रेडिंगमध्ये आहे.

Sonalee Kulkarni | Instagram

NEXT: Ashish Vidyarthi Second Wife| आशिष विद्यार्थीची दुसरी बायको रुपाली आहे तरी कोण ?